निकाल
निकालापूर्वीच विजयाची मिठाई वाटणाऱ्या काँग्रेसची ‘हाय राम ये क्या हुआ’ ची अवस्था
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळालेला आहे. कालपर्यंत येथे काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला ...
10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! निकालात करण्यात आला ‘हा’ मोठा बदल, वाचा काय आहे बातमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलायं. यंदा विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे यावेळी ...
दहावीचा निकाल जाहीर ; कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल नुकताच जाहीर केला.याप्रसंगी मंडळाच्या सचिव ...
10वी, 12वी परीक्षेच्या निकालाबद्दल मोठी अपडेट, जाणून घ्या कधी लागणार निकाल
महाराष्ट्र: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा सुरळीत पार पडल्या.असून आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे. ...
SBI PO मुख्य निकाल जाहीर, थेट लिंकवरून येथे तपासा !
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO परीक्षा) भरतीसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. स्टेट बँक पीओ परीक्षेत बसलेले उमेदवार ...
निर्णय का घेतला ? आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकर यांचा खुलासा
आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना असे म्हटलेय. त्यामुळे ...
स्वच्छ सर्वेक्षण निकाल : जळगाव जिल्ह्याची काय आहे स्थिती ?
जळगाव । केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील ...
सभापतींच्या निर्णयामुळे कोणीही अडचणीत नाही, मग उद्धव ठाकरेंना मोठा धक्का का ?
Maharashtra Politics : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी ...
शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव यांना नाही, आमदारांबाबतचा निर्णय वाचताना सभापतींनी सांगितले
महाराष्ट्रात आमदारांच्या अपात्रतेचा निकाल वाचला जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निर्णयाचा आधार वाचत आहेत. मे 2022 मध्ये शिवसेनेत दोन फूट पडल्यानंतर हे ...
Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : आतापर्यंतचा निकाल हा शिंदेंच्या बाजूनं
शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण केवळ याबाबत मी माहिती देणार आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. यासाठी 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरण्यात येणार आहे. ...