निधी

प्रशासक असलेल्या जि.प., पं.स.तींच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीला ब्रेक

By team

  जळगाव : राज्यातील प्रशासक असलेल्या 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्या, 820 ग्रा.पं.च्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. ...