निरीक्षकांच्या बदल्या

Jalgaon News : दोन पोलीस निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या

By team

भुसावळ :  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस दलातील एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या तीन पोलिस निरीक्षक, २३ सहाय्यक निरीक्षक व ...