निर्घृण खून

अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या जिहादी नराधमांना कठोर शासन द्या : विश्व हिंदू परिषदेची मागणी

By team

जळगाव : नांदेड जिल्ह्यातील तालुका किनवटमधील मारेगाव येथील तिन दलित मुलीच्यावर अनन्वीत अत्याचारानंतर निर्घृण खून करून 27 मे  रोजी वैनगंगा नदीच्या नाल्यात फेकण्यात आले. ...