निर्मला सप्रे

मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का : निर्मला सप्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश

By team

देशात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी जेमतेम दोन दिवस उरले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात काँग्रेसला ...