नुकसान
शेअर बाजारातील घसरणीला चीन सरकारचा निर्णय कारणीभूत? चिनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न.
गेल्या काही वर्षांत चीनची अर्थव्यवस्था बुडत असल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास व्यक्त केला होता. कोविडनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा चिनी बाजारावरील ...
सुरवातीच्या एका तासात गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी रुपये हवेत! बाजाराच्या घसरणीचे कारण काय?
STOCK MARKET CRASH: आठवड्यातील पहिल्याच ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या घसरणीमुळे, काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार ...
अक्कलपाडाच्या उजव्या कालव्याला गळती; कापूस पिकाचे नुकसान, नुकसान भरपाईची मागणी
धुळे : अक्कलपाडा धरणातून उजव्याकालव्यात पाणी गेल्या काही दिवसांपासून सोडण्यात आले आहे. कालव्यातून पाणी झिरपत आहे. यामुळे कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या ८० एकर क्षेत्रातील शेतीतील ...
Stock Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
Stock Market : आठवड्यतील शेवटच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात हि घसरण पाहायला ...
पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान; भाव गडगडले, शेतकरी हवालदिल
अडावद, ता.चोपडा : संपूर्ण जिल्हाभरासह येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम ...
जळगाव जिल्हयात वादळी पावसाने ६०० हेक्टरवरील केळीला फटका; या तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जळगाव : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणी वादळी पावसामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने केळी उत्पादक ...
नगरदेवळ्यात वादळी पावसाने केळी बागा जमिनदोस्त, अमोल शिंदेंची पाहणी
नगरदेवळा ता. पाचोरा : औट्रमघाट व नागदच्या दिशेकडून मंगळवारी 4 जून रोजी संध्याकाळी आलेल्या वादळी पावसाने नगरदेवळा व परिसरातील केळीमालाने बहरलेल्या उभ्या केळी बागा ...
दापोरीमध्ये वादळी पावसामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनामे करण्याची मागणी
एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे ४ ते २० रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभी केळी पूर्णपणे आडवी पडली. ...
परदेशात भारतीय दागिन्यांची मागणी झाली कमी; समोर आली धक्कादायक माहिती
भारतीय रत्ने आणि दागिन्यांना परदेशी बाजारपेठेत विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे. भारतातूनही अशा अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. पण गेल्या आर्थिक वर्षात ...
तुम्हीदेखील फ्लिपकार्टने करत असाल खरेदी तर वाचा ही बातमी…नाही तर होऊ शकते नुकसान
आजकाल लोकांना ऑनलाइन वस्तू मागवायला आवडतात. आवडत्या वस्तू घरबसल्या मागवल्या जाऊ शकतात आणि होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे. पण कधी कधी ग्राहकांसोबत असं काही ...