पंचायत समिती
शिक्षक मिळावे या मागणीसाठी सरपंचाने शाळेला ठोकले कुलूप ; पंचायत समितीत भरवली शाळा
By team
—
रावेर : रावेर तालुक्यातील थेरोळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. या संदर्भात वारंवार शिक्षकांची मागणी करूनही रावेर पंचायत ...