पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल
पंजाबमध्ये भाजप युती करणार नाही, सुनील जाखड केली यांनी घोषणा
By team
—
पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल (एसएडी) यांच्या युतीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने मंगळवारी (२६ मार्च) लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर ...