पंतप्रधान पदाचे दावेदार

2029 मध्ये भाजपकडून पंतप्रधानपदाचा दावेदार कोण? गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले

By team

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात टप्प्याटप्प्याने मतदान होत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि प्रमुख विरोधी पक्षांचे नेते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त ...