पगार
जळगाव जिल्ह्यात नेमले जाणार 1606 योजना दूत ; मिळणार इतका पगार
जळगाव : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आणि शहरी ...
जर तुम्ही पगाराव्यतिरिक्त इतर मार्गाने पैसे कमवत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास
जर तुम्ही पगाराव्यतिरिक्त इतर मार्गाने पैसे कमवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण साधारणपणे प्रत्येक उत्पन्नावर आयकर आकारला जातो. यात केवळ पगारच ...
48 लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार ?, सरकार करू शकते मोठी घोषणा
केंद्र सरकार 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करू शकते. होय, हा आनंद सातव्या वेतन आयोगापर्यंत उपलब्ध असलेल्या महागाई भत्त्याशी संबंधित नाही, तर वर्षानुवर्षे करण्यात ...
गुड न्यूज; सरकारी कर्मचार्यांच्या पगारात होणार बंपर वाढ
नवी दिल्ली : मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्यांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. प्राप्त माहितीनुसार, २०२३ च्या दुसर्या सहामाहीत डीएमध्ये वाढीसोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही फायदा करण्याची ...
एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड
तरुण भारत लाईव्ह । १४ जानेवारी। राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी परिवहन मंडळाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगार व्यवस्थित व्हावा ...
वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन, वॉटरग्रेसच्या कर्मचार्यांची प्रशासनाला तंबी
तरुण भारत लाईव्ह ।१३ जानेवारी २०२३। शहरातील दैनंदिन कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला असून या कंपनीच्या सर्व कर्मचार्यांचे वेतन थांबलेले आहे. त्यामुळे 12 ...
आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’; जाणून घ्या बातमी काय सांगतेय?
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । दिल्ली, मुंबई आणि कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाल्याची माहिती ...