पत्नीवर विळ्याने हल्ला
जळगावात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीवर विळ्याने हल्ला; गुन्हा दाखल
By team
—
जळगाव : कौटूंबिक वादानंतर संतप्त पतीने पत्नीवर विळ्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी हरीविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध ...