परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ‘काश्मीर वादावर’ मोठं विधान; म्हणाले, “POK ताब्यात…”

By team

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये काश्मीर मुद्द्यावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, भारताने काश्मीरमधील बहुतेक समस्या सोडवल्या ...