पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव शहरातील पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
By team
—
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवार २५ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार आहेत. ...