पर्यावरण पूरक संदेश

सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी देखाव्यातून दिला पर्यावरण पूरक संदेश

By team

पाचोरा : नाशिकच्या सूक्ष्मचित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या घरी गेली ५ वर्ष गणपतीची स्थापना होते. तर गेले ५ वर्ष आपला गणपती इको फ्रेंडली बाप्पा असावा ...