पहिले पंचतारांकित रुग्णालय

पुण्यातील पहिले पंचतारांकित हॉस्पिटलचे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

By team

पुणे : महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र ...