पाऊस
‘मे हिट’च्या तडाख्याने जळगावकर हैराण ; ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा
जळगाव । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर ...
राज्यातील या भागात 7 मेपासून जोरदार पाऊस कोसळणार ; पंजाबराव डख यांचा अंदाज
पुणे । राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत असून असह्य उकाड्यामुळे नागरिक अक्षरक्ष: हैराण झाले आहे. यातच उकाड्यातून दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक ...
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! यंदा देशभरात धो-धो पाऊस कोसळेल, मान्सूनविषयी हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी देशभरात वरुण राजा धो-धो कोसळेल, असा होण्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तविला आहे. यंदा जून ते ...
या राज्यात चार दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता
देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी अवकाळीने थोडी उसंत घेतल्यानंतर आता ...
जळगावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस, नागरिकांची उडाली तारंबळ
जळगाव : शहरात अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील विविध परिसरात जोरदार पाऊस कोसळत ...
कडक उन्हात पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पडणार पाऊस
एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जूनसारखा उकाडा जाणवू लागला. शनिवार 6 एप्रिल रोजीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान ...
बदलणार हवामान, कधी पडणार मुसळधार पाऊस ?
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे 13 मार्चला दिल्लीत पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राजधानीसह संपूर्ण उत्तर भारतात ...
देशातील ‘या’ राज्यांमध्ये आज पडू शकतो पाऊस, जाणून घ्या सविस्तर
उत्तर भारतात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पावसामुळे पुन्हा एकदा थंडी परतली, तर सोमवारी दिवसभर ऊन पडले. त्यामुळे वातावरण तापले. दरम्यान, ...
जळगावसह धुळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; आयएमडीने दिला इशारा
जळगाव : जळगावसह धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा मुंबईच्या आयएमडीने दिला आहे. यानुसार जळगाव व धुळे जिल्ह्यात ताशी ...
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; असा आहे हवामान तज्ञांचा अंदाज
नवी दिल्ली : गेल्या वर्षी जून महिन्यात मान्सूनचं आगमन लांबलं होतं. पावसानं ओढ दिल्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं असून विविध ...