पाचोरा

Pachora News : वडीलांच्या मदतीला गेलेल्या फौजीवर विज पडल्याने दुर्दैवी मृत्यू

By team

पाचोरा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील खडकी (अंतुर्ली) गावाचे ३३ वर्षिय फौजी जवान शेतात वडीलांना मदतीसाठी गेले असतांना शेतातुन परतीचा प्रवास करतांना विज पडल्याने जागेवरच फौजी ...

शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये पाचोरा शहराचा सर्वात मोठा वाटा; गुलाबराव पाटीलांनी सांगितला शिवसेना फुटीदरम्यानच किस्सा

By team

पाचोरा : येथील सेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि,मी भविष्यकार ,ज्योतिष्यकार, साधुसंत नाही. मात्र, निर्धार मेळाव्यात महिलांची उपस्थिती बघून सांगतो की,किशोर ...

Assembly Elections 2024 । महायुतीचा उद्या पाचोऱ्यात मेळावा; फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

पाचोरा । महायुतीच्या वतीने उद्या सोमवार, ७ रोजी सायंकाळी ५.०० वा. भडगाव रोडवरील अटल मैदानावर निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा ...

धक्कादायक ! पाचोरामध्ये दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दाडींया प्रेमींमध्ये शोककळा

पाचोरा ।  देशात नवरात्रौत्सवाची धामधूम पाहायला मिळत असून, विविध ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळण्यासाठी तसेच त्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह आबालवृद्धही ...

पाचोरा शहर अवैध ऑनलाइन चक्रीच्या विळख्यात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचोरा : शहरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध ऑनलाइन चक्रीने तर धुमाकुळ घातला आहे. या अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून, ...

पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी; ३५ वर्षीय नितीन चौधरीचा मृत्यू

पाचोरा : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा नितीन चौधरीचा अखेर मृत्यु झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील ...

शासकीय लाभाचे आमिष; महिलांचा पक्षप्रवेश… जळगाव जिल्ह्यातील प्रकार 

By team

पाचोरा : येथील जनता वसाहत भागातील काही महिलांना शासकीय योजनेचे आमिष दाखवत पाचोरा नगरपालिका कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मोलमजुरी करून आपले कुटुंब ...

पाचोऱ्यात अवैध्य धंदे सुसाट, भाजपा आक्रमक

पाचोरा : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या बनावट दारु विक्री, सट्टा, पत्ता व चकरी असे अनेक उद्योग पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुसाट सुरु आहेत. अवैध्य ...

पाचोऱ्याच्या जवानाला मिझोराम येथे वीरमरण ; सोमवारी अंत्यसंस्कार

By team

पाचोरा : शहरातील जवान चेतन हजारे यास मिझोराम येथे देशसेवा बजवताना शनिवार 15 जून रोजी शहीद झाले. चेतन हजारे यांना शनिवारी, रात्री दहा वाजता ...

आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांनी वरिष्ठांची ढाल न घेता लढावे : आ. किशोर पाटील

By team

पाचोरा : आमदारकीची स्वप्ने पाहणारे हौसे-गवसे-नवसे यांनी माझ्याविरोधात निवडणूक जरूर लढवावी. मात्र भाजप आणि ना. गिरीश महाजन यांना ढाल न करता समोर येऊन लढावे. ...