पाच निरीक्षक
धुळे जिल्ह्यात पाच निरीक्षकांसह चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
By team
—
धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील पाच निरीक्षकांसह चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यात अलीकडेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या दोघा निरीक्षकांना ...