पारोळा

वीज कोसळून १५ मेंढ्या ठार; पारोळा तालुक्यातील घटना, मदत मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

पारोळा : बहादरपूर शिरसोदे येथे रविवार, २३ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वीज कोसळून १५ मेंढ्यासह एक शेळी ठार झाली. तर मेंढपाळला देखील विजेच्या ...

पारोळा बसस्थानकात प्रवाश्यांची गैरसोय; प्रवाश्यांची पाण्यासाठी भटकंती

पारोळा : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून विकतचे पाणी घेण्याची वेळ प्रवाश्यांवर येवून ठेपली आहे. ...

पावसाळ्यापूर्वी चारा साठविण्यासाठी पशुपालकांची तळपत्या उन्हात कसरत

पारोळा : येथील पशुपालकांना पावसाळ्याचे वेध लागले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे नियोजनात सध्या पशुपालक गुंतले असून चारा साठविण्यासाठी तळपत्या उन्हात पशुपालक कसरत करत असल्याचे चित्र आहे. ...

मोठी बातमी ! लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

पारोळा : विट उत्पादकाकडून माती वाहतुकीस परवानगी देण्यासाठी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठ्याने २५ हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी धुळे एसीबीने शुक्रवार, 24 ...

पारोळ्यात रा.स्व. संघाचे पथसंचलन उत्साहात; शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष

पारोळा : येथील राष्ट्रीय स्वयंसवेक संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नूतन वर्षारंभ निमित्ताने शहरातील विविध मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले. यात शेकडो स्वयंसेवकांनी ...

खळबळजनक! अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

By team

Crime News: महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. ही चिंतेची बाब असून महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित राहतो.अश्यातच पारोळा तालुकयातून एक बातमी समोर ...

खळबळजनक! पारोळा तालुक्यात अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार, तरुणाला अटक

By team

पारोळा :  पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात काम करून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबातील नऊ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यात रविवार, ...

ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट ; पारोळ्यातील घटना

पारोळा । ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ...

Jalgaon News : पारोळ्यात घरा-घरांवर डौलाने फडकणार श्रीराम ध्वज !

पारोळा  : प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिराच्या गर्भगृहात होत आहे. या पार्श्वभूवर देशभरात विविध उपक्रमातून श्री राम भक्तीचा जागर ...

पारोळ्यात ईव्हीएम मतदान यंत्राबाबत जनजागृती

पारोळा : इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीची मतदारांना ओळख व्हावी म्हणून ईव्हीएम मतदान यंत्र जनजागृती अभियानाच्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा ...