पावसाळा

राज्यात एकाच वेळी हिवाळा, उन्हाळा, पावसाळा !

By team

पुणे :  पहाटेपासून उन्हें वर येईपर्यंत थंडीचा असा गारठा की स्वेटर, मफलर गरजेचे आणि लगेच दुपारपासून रणरणते ऊन. यात भरीस भर म्हणून अवकाळीचा फटका ...

‘रेन बाथ’ चे मिळतात हे आश्चर्यकारक फायदे

तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। सद्या पावसाळा ऋतू सुरु आहे. उत्तर भारतातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती ...

पावसाळ्यात टंचाईच्या झळा; ३० गावात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By team

जळगाव : जून महिना संपला अन् जुलै महिन्यास सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट गडद होतांना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या 7 ...

पावसाळ्यातील आजार अन् घ्यावयाची काळजी

तरुण भारत लाईव्ह न्युज : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी पिण्यात आल्याने देखील आजारांना ...

खड्डयाचा फोटो पाठवल्यावर महापालिका २४ तासांत खड्डे बुजवणार

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : पावसाळा येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याने पालिकेकडून पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील खड्डे ...

टेंडर कोकोनट आईस्क्रीम रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। उन्हाळा,पावसाळा, हिवाळा कोणत्याही सीझनमध्ये आईस्क्रीमला नाही म्हणणे होतच नाही. तुम्ही कधी  टेंडर कोकोनट म्हणजेच खोबऱ्याच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम ...