पिंप्री

पिंप्रीजवळ रस्तालूट करणारी टोळी अटकेत

By team

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ धुमाकूळ घालणार्‍या रस्ता लुटारूंच्या टोळीला अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात धरणगाव पोलिसांनी यश मिळवले आहे. सुनील अशोक कुर्‍हाडे (वय ...