पुढारी
राष्ट्रवादीच्या ‘स्वाभीमान’चे उसने अवसान…!
By team
—
पुढारी जास्त अन् कार्यकर्ते कमी अशी ओळख असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. जिल्ह्यात मोठ्या प्रयत्नानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत एका मतदारसंघात या पक्षाला यश मिळाले. ...