पुणे जोतिष्य
पुणेकर ज्योतिषाने काढला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
By team
—
पुणे: अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशातील ज्या मोजक्या ज्योतिषांनी मुहूर्त काढले, त्यात येथील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग आहे. ...