पुरनाड

रस्ता चौपदरीकरणात पुरनाड फाट्यावर जंक्शन हवे : खा.रक्षा खडसे

By team

मुक्ताईनगर:  रा. मा. ७५३ इंदोर-औरंगाबाद एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पहूर-देशगांव या खंड अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे प्रस्तावित उड्डाणपूलाऐवजी स्थानिक रोजगार लक्षात घेता जंक्शन ...