पेन्शन योजना

शिंदे सरकारची भेट! या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे

By team

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गुरुवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रस्तावात नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय ...