पोलिसांना धमकी
…तर मी पोलीस ठाण्यातआत्महत्या करतो! तरुणाचा थयथयाट, पोलिसांनाही धमकाविले, उडाली तारांबळ
By team
—
जळगाव : पोलीस ठाण्यात येत तरुणाने आरडाओरड सुरू केली. मला आत्याच्या मुलाने चॉपर मारला. त्याला आताच्या आता अटक करा, नाही तर मी येथे पोलीस ...