पोलिसांना प्रशिक्षण

1 जुलैपासून लागू होणार नवीन गुन्हेगारी कायदा ;  पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यांची घेणार मदत 

By team

१ जुलैपासून भारतात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांकडून मदत मागितली आहे. जेणेकरून ही माहिती ...