पोलिसावर चाकूहल्ल

पोलिसावर चाकूहल्ला करणाऱ्या संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या, कुटुंबियांना बसला धक्का, लोहमार्ग पोलिसात नोंद

By team

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी दोन ...