पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

Jalgaon News: तीन पोलीसांच्या तडकाफडकी बदली, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आदेश

By team

जळगाव:  जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलीस ठाण्याच्या तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्ष ...