प्रकाशा

प्रकाशा येथे आढळली पुरातन मूर्ती; पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू होतं, नागरीकांची पुजेसाठी गर्दी

By team

नंदुरबार :  जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाश येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज स्थानिक ...