प्रचंड खळबळ
धुळे पोलीस दलातील सात कर्मचारी तडकाफडकी निलंबित, पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ
By team
—
धुळे: शिस्तीचे खाते म्हणून पोलीस दलाकडे आदराने पाहिले जाते, मात्र या शिस्तीच्या खात्यातील पोलिसांनी शिस्त मोडत बंदोबस्त सोडून परस्पर दांडी मारल्याने सात पोलीस कर्मचाऱ्यांना ...