प्रचार तोफा

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार : जिल्ह्यात रावेर ,जळगाव मतदारसंघात १३ रोजी मतदान

By team

जळगाव : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार आज शनिवार, ११ रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, ...