प्रथमच नागरिकत्व

CAA अंतर्गत प्रथमच  14 जणांना नागरिकत्व ; प्रमाणपत्र प्रदान 

By team

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (१५ मे) ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, ...