प्रभू श्रीराम मंदिर जुने जळगाव
उद्यापासून श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी महोत्सव सोहळा
By team
—
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांचे विद्यमाने श्री सद्गुरु अप्पा महाराजांनी प्रारंभ केलेला ‘श्रीरामनवमी’ महोत्सवास चैत्र शुद्ध प्रतिपदा ९ एप्रिल गुडीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. ...