फंड ऑफर

गुंतवणूकदारांना कमाईच्या भरपूर संधी, या 12 नवीन फंड ऑफर झाल्या सुरू

By team

एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होत्या. SMF डेटानुसार, 12 नवीन फंड ऑफर म्हणजेच NFOs गेल्या महिन्यात बाजारात लॉन्च करण्यात आले ...