फेक नरेटिव्ह

सकाळी ९ च्या भोंग्याला आता कसं वाटतंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना खोचक सवाल

By team

मुंबई : हरियाणामध्ये भाजपने बहुमत मिळवत विजयाची हॅट्रिक पार केली. दरम्यान, महाराष्ट्रातही या विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री ...