फेरबदल
धुळे पोलीस दलात फेरबदल : तीन पोलीस निरीक्षकांसह ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By team
—
धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच लोकसभा मतदारसंघात सेवा बजावणाऱ्या तीन पोलीस निरीक्षकांसह एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी ...