बँक कर्मचारी

सुप्रीम कोर्ट : बँक कर्मचाऱ्यांना व्याजाशिवाय कर्जावर भरावा लागणार कर

By team

नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या निर्णयात म्हटले आहे की, बँकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही व्याज ...