बंद घर फोडले
Jalgaon Crime News : भोईटेनगरमध्ये पुन्हा बंद घर फोडले, तीन लाखाचा मुद्देमाल लांबविला
By team
—
जळगाव : बंद घराला लक्ष्य करुन चोरटे घर फोडत आहेत. सहा दिवसापूर्वी भोईटेनगरात परिचारिकेचे बंद घर फोडून चोरीची घटना ताजी असतानाच सोमवार, ९ रोजी ...