बजरंग पूनिया
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश..निवडणूक लढवण्याची संधी मिळणार ?
By team
—
दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ च्या आधी, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लकार्जुन खरगे ...