बस
Dhule News : अज्ञाताने भिरकावला बसवर दगड, बसचे नुकसान, गुन्हा दाखल
धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याची घटना मंगळवारी नगाव गावानजीक घडली तर, विखरण येथील बसस्थानकानजीक गुरांची अवैध वाहतूक करणारे ...
दुर्दैवी ! दर्शन अपूर्णच; जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला अपघात ? १४ जणांचा मृत्यू
जळगाव : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस आज शुक्रवार, २३ रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघातात १४ भाविकांचा मृत्यू तर, १६ जण जखमी ...
धावत्या बसचे चाक निखळले, चालकाच्या समयसूचकतेमुळे बचावले प्रवासी
जळगाव : धावत्या बसचे एक चाक अचानक निखळले आणि त्यानंतर काही क्षणातच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले. बसचालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील जवळपास ७७ प्रवासी सुखरूप बचावले ...
बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास; एरंडोल बसस्थानकावरील घटना
एरंडोल : येथील बसस्थानकावर संगिता झुंबरसिंग पाटील या खडके खुर्द गावी जाण्यासाठी, एरंडोल-भडगाव बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील ...
रावेर डेपोतील बसचा अपघात; ६ ते ८ प्रवासी जखमी
जळगाव : रावेर डेपोतील बसचा आज शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटाच्या फारेस्ट गेटजवळ अपघात झाला. समोरून येणारे टेम्पोला दुसरी ...
बस दरीत कोसळली, पाच ठार, 40 हून अधिक जखमी
तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे येरकौड घाट रोडवर एका खासगी बसचे नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. ...
जळगावहून वसईकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान जळगावहून वसईकडे निघालेल्या बसचा भीषण अपघातात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर ...
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढताना महिलांच्या पर्समधून चोरट्यांनी लांबविले लाखोंचे दागिने
जळगाव : बसमध्ये चढत असताना योगेश गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोन महिलांच्या पर्समध्ये ठेवलेले सुमारे सहा लाख तीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. ही ...
भीषण अपघात ! बस खड्ड्यात पडली, 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
छत्तीसगडच्या दुर्गमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी भरलेली बस खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी ...