बहाणा
जळगावकरांनो सावधान! मैत्री करण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर बोलावले, आणि तब्बल ‘इतक्या’ लाखाचा ऐवज लुटला
By team
—
जळगाव : मैत्री करण्याच्या बहाण्याने फ्लॅट वर बोलावत नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करीत चालकाकडून ६५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला. ...