बिबट्या
बिबट्याचे हल्ले सुरूच, तळोद्यामध्ये पुन्हा दोन वर्षीय चिमुरडी ठार
नंदुरबार : तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची ...
Dhule News : माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीत उडी; बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारड्डू ठार
धुळे : जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या श्रेया सोनार (३२) या विवाहितेने शनिवार, ३१ रोजी सकाळी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिसात ...
जेरबंद बिबट्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाची सहाव्या दिवशी प्रतीक्षा कायम, मोबाईल मॅसेजने भीतीचे वातावरण
तळोदा : शहरापासून केवळ २ किलोमीटरअंतरावर असलेल्या काजीपुर शिवारात नरभक्षक तीन बिबट्यांना सापळा(पिंजरा) लावून जरेबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले मिळाले आहे. ...
तळोदा मेवासी उपवनसंरक्षक विभागात ‘त्या’ बिबट्यांचा मुक्काम वाढला
तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले असले तरी या पिंजऱ्यातील तीन बिबट्यांना इतरत्र ...
नातवासह आजीला ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; आणखी दोन बिबट्यांची दहशत !
तळोदा : बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी घडली. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक ...
दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात आजीसह नातू ठार, नागरिकांमध्ये भीतीच वातावरण
तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात मंगळवार, २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून आजीसह नातूला ठार केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ ...
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहादा : वडिलांसोबत शेतात गेलेल्या लवकुश पावरा (९ ) याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना चिखली बु येथे घडली. या घटनेत लवकुश गंभीर जखमी झाला ...
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, आजोबा बालंबाल बचावले !
मनोज माळी तळोदा : आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले. चिनोदा शिवारात आज १३ रोजी सकाळी ११ ...
भक्ष्याचा शोध; बिबट्या पडला विहिरीत, बाहेर काढण्यात वनविभागाला यश
तळोदा : भक्ष्य शोधताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना करडे येथील सिंगसपुर शिवारात शनिवार, १० रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पाच ते सहा तासाच्या प्रयत्नानंतर ...
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, परिसरात भितीचे वातावरण
तळोदा : शहरापासून हकेच्या अतंरावर असलेल्या धानकावाडा जवळील साईबाबा मंदीराजवळ मध्यरात्री २ वाजेदरम्यान शेतमळयातील गोठयात बाधलेल्या शेळी कळपावर बिबटयाने हल्ला केला. यात दोन शेळया ...