बैलगाडीमध्ये स्वागत
सोयगाव जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे नवगतांचे बैलगाडीमध्ये बसवून करण्यात आले स्वागत
By team
—
सोयगाव : शनिवार १५ जून रोजी शाळेच्या पहील्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे वर्ग पहीलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून परीसरात ...