बॉक्सर विजेंदर सिंग

काँग्रेसला मोठा धक्का, बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

By team

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, बॉक्सर विजेंदर सिंगने भाजपशी हातमिळवणी केली आहे. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक ओळ पोस्ट केली ...