बॉम स्फोट

मुंबईत 11 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक टार्गेटवर

By team

इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर आता मुंबईत मोठी घटना घडण्याची भीती आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह आरबीआय कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली ...