बोगस किटकनाशके

जिल्ह्यात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी

By team

जळगाव :  गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक आदी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने ...