बोदवड उपसा सिंचन योजना

रक्षा खडसेंना मंत्रीपद : बोदवड उपसा सिंचन योजनेला गती देण्याची मतदारांची अपेक्षा

By team

बोदवड : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार्‍या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देवून योजनेचे काम पूर्ण ...