ब्रिटन पंतप्रधान केयर स्टारमर

पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांशी फोनवर केली चर्चा

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केयर स्टारमर यांच्याशी फोनवर बोलून ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आणि मजूर पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी भारत-ब्रिटनचे ...