ब्रिटिश नागरिका
जगन्नाथ मंदिरात ब्रिटिश नागरिकाचा पोलिसांवर हल्ला
By team
—
पुरी: येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश केलेल्या एका ब्रिटिश नागरिकाला बाहेर काढताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली ...